zee 24 taas news

Pertol-Diesel Price : वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

Today Petrol Diesel Price : तुम्ही जर चारचाकी किंवा दुचाकीने प्रवास करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट देखील कोलडले आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर.

Dec 28, 2023, 10:44 AM IST

Weird Tradition : 'या' ठिकाणी लोक जिंवतपणी करतायत अंत्यसंस्काराची तयारी, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

Weird Tradition : हे काय सुरु आहे या देशात लोक जिंवतपणीच आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. ते कबर, कपडे अगदी कफनदेखील खरेदी करत आहेत. 

 

Dec 5, 2023, 09:55 PM IST

दसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?

देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.

Oct 23, 2023, 02:50 PM IST

पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहितीये का? फॉर्ब्सच्या यादीत 6 वा क्रमांक!

नुकतीच भारतातील 100 श्रीमंतांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहिती असेल, पण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव तुम्हाला माहीत आहे का?आम्ही पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला सहाव्या क्रमांकावर आहेत. 

Oct 22, 2023, 05:57 PM IST

Ganesh Visarjan 2023 : आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप! जाणून घ्या मुहूर्त

Gauri Ganpati Visarjan 2023 : पाच दिवसांच्या बाप्पा आणि गौराईंना आज निरोप दिला जाणार आहे. पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाची वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.

Sep 23, 2023, 12:25 PM IST

'अति राग आणि....' मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू

Jharkhand Crime: घटनास्थळी पोहोचलेले तांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सिंह यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गावातील काली भुईया असे मृताचे नाव आहे. 

Jul 10, 2023, 09:23 AM IST
ZEE 24 Taas|HEADLINES PT1M36S

झी २४ तास | हेडलाईन्स

ZEE 24 Taas|HEADLINES

Jun 15, 2023, 10:05 PM IST

Ananya Sanman Winner 2023 : 'अनन्य सन्मान' विजेत्यांचा शानदार गौरव सोहळा आज 'झी 24 तास' वर

Ananya Sanman Winner 2023 : अनन्य सन्मान 2023... 'झी 24 तास अनन्य सन्मान' सोहळ्याचे हे चौदावे वर्ष आहे. यंदा समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणाऱ्या विभूतींचा 'झी 24 तास अनन्य सन्मान' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. हा सोहळा  'झी 24 तास'वर आज दाखविण्यात येणार आहे. 

Apr 22, 2023, 11:30 AM IST

खोकल्याने हैराण आहात का? मग 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

बदलणाऱ्या हवामानामध्ये सर्दी-खोकल्याचा आजार होणे सर्वसाधारण गोष्ट आहे. या काळात कोरड्या खोकल्याची समस्या वाढू शकतात.  

Nov 1, 2022, 03:13 PM IST