zaveri bazaar

मुंबईतील खरेदीसाठी सर्वोत्तम स्ट्रीट मार्केट्स

मुंबई हे शहर अनेकांची स्वप्ननगरी आहे.परंतु मुंबईत नव्याने वास्तव्यास आलेल्यांना मुंबईत फिरण्याची तसेच शॉपिंग करण्याची ठिकाणे माहिती नसतात. तर या स्टोरीमधून आपण मुंबईतील सर्वोत्तम बाजारपेठांबद्द्ल जाणून घेणार आहोत.

Aug 22, 2023, 06:33 PM IST

Eid 2023 : मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या; ईद निमित्ताने खरेदीसाठी 6 सर्वोत्तम ठिकाणे

Eid 2023 : सणासुदीत नेहमी मुंबईतील गजबजलेल्या दिसून येतात. मुंबईतील मुस्लिम बांधवांनी ईदची तयारी सुरु केली आहे. शहरातील लोकप्रिय बाजारपेठा खरेदीदारांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.  ईद-उल-फित्रचा पवित्र महिना म्हणून रमजान ओळखला जातो.  रमजान साजरा करण्यासाठी लोक नवीन कपडे, घराची सजावट, दागिने, खाद्यपदार्थ तसेच बरेच काही खरेदी करतात. मुंबईतील खरेदीच्या ठिकाणी आतापासूनच मोठी गर्दी पाहायला मिळात आहे. 

Jun 28, 2023, 11:33 AM IST

झवेरी बाजारात सोने खरेदीला फारसा प्रतिसाद नाही

नवीन वर्षी सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्व असते.

Apr 6, 2019, 04:16 PM IST

झवेरी बाजारात सोने खरेदीला फारसा प्रतिसाद नाही

नवीन वर्षी सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्व असते.

Apr 6, 2019, 04:16 PM IST

मुंबई | झवेरी बाजारातील सीपी चाळीचा भाग कोसळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 04:47 PM IST

'श्री कल्पना क्लब'ची 'गुजराथी थाळी'

दक्षिण मुंबईच्या झवेरी बाजारात काळबा देवी परिसरात, न्यू सट्टा गल्लीत अप्रतिम गुजराथी जेवण मिळतं.

Feb 20, 2017, 04:47 PM IST

झवेरी बाजारात ३४ सराफांच्या पेढींवर छापे

दिवाळीच्या तोंडावर आणि धनत्रयोदशी या दिवशी झवेरी बाजारातील सोन्याची खरेदी विक्री उच्चांक गाठत असते. मात्र, काही सराफ दुकानदार ‘बाजार’ करतात. याला लगाम घालण्यासाठी आयकर विभागाने ३४ सराफांच्या पेढींवर छापे मारून दिवाळीचा धमाका उडवून दिलाय.

Nov 11, 2012, 09:35 AM IST