'माहेरी गेलीस का?' घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान धनश्री वर्माने शेअर केला फोटो, नेटीझन्सनी सुरु केला प्रश्नांचा भडीमार
Yuzvendra Chahal Dhanashri Verma Divorce: कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. या दरम्यानच धनश्रीने शेअर केलेला फोटो काय संकेत देतो ते पाहा? सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा.
Jan 13, 2025, 10:08 AM IST