youtube channel

युटयूबमधून पैसे कमावण्याचा फंडा!

Youtube Criteria: युट्यूबकडून पहिलं पेमेंट घेण्यासाठी तुम्हाला किमान 1 हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करावे लागतील. मागच्या 12 महिन्यात 4 हजार तासांचा वॉचटाइम पूर्ण व्हायला हवा. मागच्या 3 महिन्यात चॅनलवर टाकल्या गेलेल्या शॉर्ट्सवर 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण व्हायला हवेत. 

Feb 4, 2024, 06:39 PM IST

महिना 10 लाख रुपये कमवतो 'हा' Youtuber! 9 महिने होता तुरुंगात

Youtuber Spend 9 Months In Jail: त्यानेच त्याच्या कमाईची माहिती दिली आहे.

Jan 17, 2024, 02:44 PM IST

Pankaja Munde नविन वर्षात पंकजा मुंडे यांचा नवा संकल्प; संपूर्ण महाराष्ट्रात होतेय एकच चर्चा

 पंकजा मुंडे या मराठी महाराष्ट्रातील जनतेसह गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या तसेच वंजारी समुदायातील आणि ऊसतोड कामगार यांच्या प्रश्नावर ती प्रकर्षाने बोलत असतात. मात्र, आज नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांचा एक व्हिडिओ युट्युब(YouTube channel) वर त्यांनी अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आता आपण हिंदीमध्ये देखील देशभरातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितले. 

Jan 1, 2023, 05:59 PM IST
YouTube channel of Congress has been deleted PT37S

Video | काँग्रेसचं यूट्यूब चॅनेल झालं डिलीट

YouTube channel of Congress has been deleted

Aug 24, 2022, 07:35 PM IST

सलमानचा यूट्यूब चॅनलवर 'बीइंग स्ट्रांग' फिटनेस व्हिडिओ

सलमानने शेअर केला व्हिडिओ 

Sep 19, 2020, 09:05 PM IST

युट्युबवर पाककृती टाकून गृहिणीला मिळाली नवी दिशा

मीरा यांनी स्वताचं यू-ट्यूब चॅनल सुरु केलं 

Aug 20, 2018, 11:25 PM IST

६ वर्षाच्या मुलाचे युट्यूब चॅनल जगात ८ व्या स्थानी, करतो एवढी कमाई

फॉर्ब्ज मॅग्झीनने युट्यूबवर जास्त पैसे कमावणाऱ्या युट्यूबर्सची यादी जारी केली. यामध्ये ६ वर्षाचा मुलगा रेयान हा युट्यूब चॅनलवर आठव्या स्थानी आहे. 

Dec 16, 2017, 10:38 AM IST

दिवाळीनिमित्त 'मायबोली' ची साहित्य मेजवानी

दिवाळीच्या औचित्याने 'मायबोली' हे युट्यूब चॅनल रसिकांसाठी अनोखी 'साहित्य मेजवानी' घेऊन आले आहे.

Oct 20, 2017, 12:43 PM IST