डिग्रीची सुरळी करण्याची वेळ? भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अशिक्षितांपेक्षा 9 पट जास्त
भारतीय सुशिक्षत तरुण बेरोजगार होण्याची शक्यता अधिक असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पदवीधरांसाठी बेरोजगारीचा दर 29.1 टक्के आहे. जे वाचू किंवा लिहू शकत नाहीत त्यांच्या तुलनेत हा दर नऊपट जास्त आहे.
Mar 29, 2024, 01:40 PM IST