Panchang Today : त्रिपुष्कर योगामध्ये करा सूर्याची पूजा! सप्तमी तिथी असलेला रविवार कसा आहे तुमच्यासाठी?
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. तर गुप्त नवरात्रीचा सातवा दिवस असून आज त्रिपुष्कर योगामध्ये सूर्याची पूजा केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
Jun 25, 2023, 06:49 AM ISTPanchang Today : आज कुमार षष्ठी व्रत! करा शनिदेवाची पूजा, काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : पंचांगानुसार प्रत्येक दिवसाला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे. आज स्कंद षष्ठी व्रत म्हणजे कुमार व्रत आहे.
Jun 24, 2023, 07:56 AM ISTPanchang Today : आज बनतोय मघा नक्षत्र आणि व्रज योगाचा संयोग, काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : पंचांगानुसार प्रत्येक दिवसाला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे. आज शुक्रवार म्हणजे लक्ष्मी मातेच्या पूजा अर्चेचा दिवस. आज मघा नक्षत्र आणि व्रज योगाचा संयोग जुळून आला आहे. जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग
Jun 23, 2023, 06:44 AM ISTPanchang Today : आज पुष्य नक्षत्रसोबत रवि योग, बुधवारच्या पंचांगमध्ये अभिजित मुर्हूत किती काळ?
Panchang Today : आज आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आज पुष्य नक्षत्रसोबत रवि योग जुळून आला आहे. पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभ मुर्हूत आणि राहुकाळ.
Jun 21, 2023, 07:31 AM ISTPanchang Today : जगन्नाथ रथ यात्रेला आजपासून सुरुवात! 3 अद्भुत योगायोगासह जाणून घ्या मंगळवारचं पंचांग
Panchang Today : ज्योतिषशास्त्रात पंचांगला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रातील पाच गोष्टी तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र यावर पंचांग असतं. यावर शुभ आणि अशुभ मुहूर्त, राहुकाळ या सगळ्या गोष्टी समजतात.
Jun 20, 2023, 06:44 AM ISTPanchang Today : आजपासून गुप्त नवरात्र! जुळून आलाय अतिशय शुभ योग, काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : जून महिन्याचा नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. महत्त्वाची आणि शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या सोमवारचं पंचांग.
Jun 19, 2023, 06:49 AM ISTPanchang Today : रविवारच्या दिवसात राहुकाळ, शुभ अशुभ मुहूर्त किती?
Panchang Today : आज आषाढ अमावस्या तिथी किती वाजेपर्यंत आहे ते जाणून घ्या मगच महत्त्वाची कामं करा. पंचांगातून शुभ मुहूर्तावर करा शुभ कार्याला सुरुवात.
Jun 18, 2023, 06:56 AM ISTPanchang Today : आज आषाढ अमावस्यासोबत शनि वक्री! 2 अतिशय शुभ योगासह काय सांगतं आजचं पंचांग?
Panchang Today : आज आषाढ अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्येला शनिश्चय अमावस्या असं म्हणतात. यासोबत आज शनि वक्रीसोबत दोन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत.
Jun 17, 2023, 06:42 AM ISTPanchang Today : आज मासिक शिवरात्री आणि भद्रा! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. सोबतच लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा दिवस. आज कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी असून शुक्रवारचं पंचांग काय सांगत पाहा.
Jun 16, 2023, 06:55 AM IST
Rajyog 2023 : योगिनी एकादशीला गजकेसरी - बुधादित्य राजयोग, यश-संपत्तीसाठी करा हे उपाय
Yogini Ekadashi Rajyog 2023 : आज एकादशीच्या दिवशी दोन अतिशय शुभ योग तयार होत आहेत. गजेकसरी आणि बुधादित्य राजयोग जुळून आल्याने यश-संपत्तीसाठी उपाय केल्या तुम्हाला लाभ होईल असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jun 14, 2023, 10:26 AM ISTPanchang Today : आज योगिनी एकादशी! काय सांगतात आजचे शुभ मुर्हूत आणि नक्षत्र?
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. आजच्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. ही एकादशी खूप खास आहे.
Jun 14, 2023, 07:05 AM ISTYogini Ekadashi 2023 : आज योगिनी एकादशी! विष्णूची पूजा केल्यास तिजोरी कधीच रिकामी राहत नाही
Yogini Ekadashi 2023 : आषाढ पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी असं म्हणतात. सर्व पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तिजोरीत कायम पैसा राहण्यासाठी या दिवशी विष्णूची पूजा केली जाते.
Jun 13, 2023, 07:27 AM ISTYogini Ekadashi 2023 : 14 जूनपासून 'या' राशींचं भाग्य उजळणार; पैशांचा पडणार पाऊस
Yogini Ekadashi 2023: योगिनी एकादशी 13 जून रोजी सकाळी 9:28 वाजता सुरू होणार असून आणि दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी सकाळी 8:28 वाजता संपणार आहे. ही योगिनी एकादशी काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Jun 12, 2023, 09:54 PM IST