Panchang Today : आज बनतोय मघा नक्षत्र आणि व्रज योगाचा संयोग, काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : पंचांगानुसार प्रत्येक दिवसाला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे. आज शुक्रवार म्हणजे लक्ष्मी मातेच्या पूजा अर्चेचा दिवस. आज मघा नक्षत्र आणि व्रज योगाचा संयोग जुळून आला आहे. जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग 

नेहा चौधरी | Updated: Jun 23, 2023, 06:44 AM IST
Panchang Today : आज बनतोय मघा नक्षत्र आणि व्रज योगाचा संयोग, काय सांगतं शुक्रवारचं पंचांग? title=
today Panchang 23 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday Panchang Ashadha month lakshmi puja

Panchang 23 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी आहे. आजचा दिवस अतिशय शुभ आहे कारण आज शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला मघा नक्षत्र आणि व्रज योग जुळून आला आहे. याशिवाय अनेक शुभ मुहूर्तही आज आहे. तुम्ही शुभ कार्य आणि महत्त्वाचं कार्य करण्याचा विचारात असाल तर आजचा दिवस शुभ आहे.

शुक्रवारचं पंचांगमध्ये किती शुभ मुहूर्त आहेत, राहुकाळ किती वेळ आहे शिवाय अशुभ मुहूर्त किती काळ आहे सर्व जाणून घ्या. (today Panchang 23 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday Panchang Ashadha month lakshmi puja)

चंद्र आज सिंह राशीत असल्याने अनेक शुभ योग आहेत. (23 June 2023 friday panchang)

आजचं पंचांग खास मराठीत! (23 June 2023 panchang marathi)

आजचा वार - शुक्रवार

तिथी - पंचमी - 19:55:48 पर्यंत

नक्षत्र - माघ - पूर्ण रात्र पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - वज्र - 28:31:16 पर्यंत

करण - भाव - 06:42:13 पर्यंत, बालव - 19:55:48 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:02:06 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:18:55 वाजता

चंद्रोदय - 10:13:59

चंद्रास्त - 23:19:59

चंद्र रास - सिंह

ऋतु - वर्षा

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 08:41:28 पासुन 09:34:35 पर्यंत, 13:07:04 पासुन 14:00:12 पर्यंत

कुलिक – 08:41:28 पासुन 09:34:35 पर्यंत

कंटक – 14:00:12 पासुन 14:53:19 पर्यंत

राहु काळ – 11:00:54 पासुन 12:40:30 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 15:46:26 पासुन 16:39:34 पर्यंत

यमघण्ट – 17:32:41 पासुन 18:25:48 पर्यंत

यमगण्ड – 15:59:43 पासुन 17:39:19 पर्यंत

गुलिक काळ – 07:41:42 पासुन 09:21:18 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:13:57 पासुन 13:07:04 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ -13:16:49
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - आषाढ

दिशा शूळ

पश्चिम

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

शुक्रवार मंत्र 

ऊँ श्रीं क्लीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)