मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' योगासने ठरतील फायदेशीर!
Yoga Poses for Diabetes : मधुमेह कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. पण काही केल्यास शुगर नियंत्रणात राहत नाही. पण वर्षानुवर्षे भारताची परंपरा असलेल्या योगामध्ये मधुमेह कमी करण्याची ताकद आहे. जर तुम्हाला शुगर नियंत्रणात ठेवायचे असतील तर त्यासाठी कोणते योगासने करावेत ते जाणून घ्या...
Jan 10, 2024, 04:26 PM ISTDiabetes राहील कंट्रोलमध्ये, फक्त 'या' गोष्टी करा, कधीच वाढणार नाही रक्तातील साखर
Diabetes Yoga : मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा आजार मूत्रपिंड आणि शरीराच्या सर्व नसा खराब करतो. जर तुम्ही अधोमुख श्वानासन हे आसन केलातर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. असे अनेक योगासने आहेत ज्यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात राहिल.
May 10, 2023, 05:07 PM ISTस्मार्ट वुमन : डायबेटीस नियंत्रणासाठी योगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2015, 02:25 PM IST