yatra

त्र्यंबोली देवीची यात्रा आणि एक अनोखी परंपरा

नदीला आलेल्या नव्या पाण्याची पूजा करण्याची परंपरा कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षापासुन जपतायत. आज शहरातील नागरीक आणि पेठातील तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत आणि पी ढबाक वाद्याच्या गजरात नव्या पाण्याचे स्वागत केलं. आजच्या दिवशी त्र्यंबोली देवीची यात्रा असते... आजही हे नवं पाणी देवीला आणि घरातील देवांना वाहिलं जाण्याची परंपरा अखंड पणे सुरु आहे. 

Jul 14, 2017, 07:01 PM IST

कैलास मानसरोवर यात्रेची ६० जणांना लॉटरी

या यात्रेसाठी चार हजार भाविकांचे अर्ज आले होते. त्यापैकी लॉटरी पद्धतीने साठ जणांची निवड करण्यात आली होती. 

Jun 11, 2017, 11:50 PM IST

खेडची हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक असणारी यात्रा

खेड तालुक्यातील सुखदरची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक.. दोन दिवस ही यात्रा दिवस रात्र सुरू असते... यात्रेत पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा पहायला मिळते...पाहूयात कशी असते ही यात्रा...

Jan 12, 2017, 10:17 PM IST

बानुबयाच्या चंदनपुरीत खंडेरायांचा यात्रोत्सव

मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरीत खंडेराव महाराज यात्रौत्सवास उत्साहात प्रारंभ झालाय. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला होता. 

Jan 12, 2017, 10:10 PM IST

कोल्हापूर : ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस

ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस

Apr 21, 2016, 10:54 AM IST

शेगावमध्ये गजानन महाराजांच्या यात्रेचा उत्साह

शेगावमध्ये गजानन महाराजांच्या यात्रेचा उत्साह

Mar 1, 2016, 11:08 PM IST