शिक्षण क्षेत्रातल्या आणखी एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश, पॅथोलॉजी लॅबसाठी चक्क बोगस प्रमणापत्रांचं वाटप
राज्यात शिक्षण क्षेत्रातले घोटाळे कमी होताना दिसत आहेत. नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली. तर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेतशिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्डचं वाचून दाखवलं. आता शिक्षण क्षेत्रातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे.
Aug 10, 2023, 04:27 PM ISTNashik Update | बोगस मार्कशीट रॅकेट आता वायसीएमयूत; गुन्हा दाखल
Nashik case filed for yashwantrao chavan open university fake degree certificate racket
Aug 10, 2023, 02:15 PM ISTकिस्सा मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट पत्राचा
बी जे मार्केटमध्ये एक रुपये चौरस फुटानं दोन हॉल्स भाड्यानं देण्यासंदर्भात एक प्रस्ताव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं जळगाव महापालिकेला पाठवला. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयातून 16 नोव्हेंबरला चक्क मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसह आदेशाचं एक पत्र आयुक्तांना आलं.
Dec 16, 2011, 12:56 PM IST