Year Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना
२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या.
Dec 16, 2015, 08:48 PM ISTपुनर्विचार याचिका फेटाळल्याने याकूब मेमनची फाशी कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 01:13 PM ISTमुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी कायम
मुंबई सीरियल ब्लॉस्ट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलीय. याकूबनं आपली फाशीची शिक्षा कमी करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाच पुनर्विचार याचिका केली होती, ती कोर्टानं फेटाळलीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळून लावला आहे.
Apr 9, 2015, 12:08 PM IST