सावधान, हॅक झालीत ४.५ लाख ई-मेल खाती!
याहू या सर्च इंजिन असलेल्या वेबसाइटवर ई-मेलचे खाते असणाऱ्यांनो सावधान कदाचित तुमचे खाते हॅक झाले असेल. हे खाते वापरणाऱ्या सुमारे साडेचार लाख जणांची माहिती आणि पासवर्ड हॅक केल्याचा दावा एका ऑनलाइन ग्रुपने केला आहे.
Jul 12, 2012, 09:01 PM ISTयाहू आणि फेसबूकमध्ये पेटंट करार
गेल्या काही दिवसांपासून याहू आणि फेसबूकमध्ये ‘पेटंट’ उल्लंघनासंबंधीत सुरू असलेला खटला अखेर संपवण्याचा निर्णय या दोन्ही कंपन्यांनी घेतलाय. यासाठी त्यांनी पेटंटसंबंधी एक करार करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 7, 2012, 08:45 PM ISTआता लवकरच 'फेसबुक' नाहीसं होणार ?
जग फेसबुकशिवाय राहू शकेल असे वाटते का? हो तर ते खरं आहे, काही वर्षातच फेसबुक गायब होणार आहे. काय धक्का बसला ना? पण येत्या चार-पाच वर्षात फेसबुक हे नाहिसे होणार आहे मत व्यक्त केलं आहे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी.
Jun 6, 2012, 01:33 PM ISTगुगल, याहू, फेसबुकला केंद्राची सक्त ताकीद
गुगल, याहू, फेसबुक या साईट्सना केंद्र सरकारने फैलावर घेतले आहे. अक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकण्यावर जोरदार हरकत घेतली आहे.
Dec 6, 2011, 07:33 AM IST