पवार म्हणाले, 'माझी चूक झाली जाहीर कबूल करतो'
शरद पवार यांची साताऱ्यात जी भर पावसात सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले,
Oct 19, 2019, 04:40 PM ISTजडेजाच्या फटकेबाजीनंतर 'त्या' वक्तव्यावर अखेर मांजरेकरांचीही शरणागती
अखेर मानली हार...
Jul 11, 2019, 02:38 PM ISTIPL 2019 : 'चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबी जेतेपदापासून दूर'
संघाच्या आपयशाविषयी विराट म्हणाला...
Mar 17, 2019, 08:21 AM IST'मणिकर्णिका' सिनेमांत बिग बींचा आवाज, कविता वाचताना केली ही चूक
केली भली मोठी चूक
Oct 3, 2018, 09:51 AM IST'म्हाडा' लॉटरीची चुकीची बातमी देणाऱ्या 25 वेबसाईटवर कारवाई
या संकेतस्थळांवर म्हाडा सदनिका सोडत- २०१८ संदर्भात नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती दर्शविण्यात आली आहे
Apr 23, 2018, 09:37 PM ISTपुण्यातील बहुचर्चित टायर किलर्स अखेर आज काढले
पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एक नवा जालीम उपाय पुण्यातल्या अमनोरा पार्कमध्ये करण्यात आला होता.
Apr 2, 2018, 10:15 PM ISTमी नरेंद्रभाई नाही, माणूस आहे आणि चुका करतो - राहुल गांधी
सोशल वेबसाईट ट्विटरवर महागाईचे चुकीचे आकडे टाकल्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दमदार प्रत्युत्तर दिलंय.
Dec 6, 2017, 06:16 PM ISTEVM ला विरोध चुकीचा, मोईलींचा काँग्रेसला घरचा आहेर
मतदान यंत्रांना काँग्रेसच्या खासदारांनी केलेला विरोध चुकीचा असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते वीरप्पा मोईलींनी केलंय.
Apr 12, 2017, 08:48 PM ISTआमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना
आमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना
Mar 22, 2017, 06:05 PM ISTआमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना
अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आलंय. ३१ डिसेंबरपर्यंत हे निलंबन असून विरोधी पक्षांनी या कारवाईचा निषेध करत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. तर शिवसेनेनेही ही कारवाई चुकीची असून ती मागे घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.
Mar 22, 2017, 05:28 PM ISTऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं-हायकोर्ट
नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. राज्य सरकारने आरटीओला दिलेला आदेश चुकीचा असल्याचं हायकोर्टाने सुनावलंय.
Feb 27, 2017, 11:08 PM IST'नव्या रिक्षा परमिटधारकांना मराठी सक्ती चुकीची'
नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय.
Feb 27, 2017, 10:19 PM ISTएका मंत्र्यांच्या चुकीच्या स्पेलिंग मागचं सत्य
शाळेच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री शंकरभाई चौधरी शाळेत गेले.
Jun 22, 2016, 10:37 AM ISTअमिताभवर चुकीचं राष्ट्रगीत म्हटल्याचे आरोप
महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचं म्हटल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून त्यांच्यावर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 21, 2016, 05:15 PM IST