शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राज्य कुस्ती संघटनेची उच्च न्यायालयात धाव
Sharad Pawar led wrestling association disbanded : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य कुस्ती संघटनेची समिती बरखास्त करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Jul 29, 2022, 03:19 PM IST