wrestlers protest in india

Wrestlers Protest: ...तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिरंग्याशिवाय आखाड्यात उतरणार भारतीय खेळाडू; 'युनायटेड वर्ल्ड रेसलिंग'चा इशारा

Wrestlers Protest In India: मागील अनेक आठवड्यांपासून दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाची दखल थेट अंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. कुस्ती महासंघाच्या निवडणुकांसंदर्भातील उल्लेख करत भारतामध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाबद्दल यूडब्ल्यूडब्ल्यूने चिंता व्यक्त केली आहे.

May 31, 2023, 09:39 AM IST