जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी, भारतातल्या 'या' पदार्थाचा समावेश... भारतीय म्हणतात 'हे शक्यच नाही'
Top 100 Worst Rated Foods : जगातील शंभर वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एका संस्थेने ही यादी जाहीर केलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात जवळपास सर्वच राज्यात खाल्ल्या जाणाऱ्या भाजीचा यात समावेश करण्यात आला आहे.
Jun 6, 2024, 10:44 PM ISTआज जेवणात काय बनवलंय? भारतात चवीने खाल्ला जाणारा हा खाद्यपदार्थ जगातील सर्वात नावडता!
Indian Food : भारतातील खाद्य संस्कृतीला परंपरेची झालर आहे. प्रत्येक मैलावर भारतीय खाद्य संस्कृतीत बदल होत गेला आहे. असं असताना भारतातील हा एक पदार्थ जगातील सर्वात नावडता पदार्थ असल्याच जाहीर झालं आहे.
Jan 31, 2024, 05:20 PM ISTजगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत 'हा' भारतीय पदार्थ, लोक म्हणतात- 'हे शक्यच नाही'
Worst Food in World: एका संस्थेने जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची जाहीर केली आहे. या यादीत भारतात जवळपास सर्वच ठिकाणी खाल्ल्या जाणाऱ्या भाजीचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत आपल्या फेव्हरेट भाजीचं स्थान पाहून भारतीयांनी हे शक्यच नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jan 4, 2024, 08:54 PM IST