worms

Kellogg’s Chocos मध्ये सापडल्या अळ्या, व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनी म्हणते...

Worms found in Kellogg's: सोशल मीडियामुळं अनेक गोष्टी जगासमोर येऊ लागल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

Feb 12, 2024, 05:25 PM IST

सावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी

Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 10, 2024, 12:20 PM IST

शासकीय रुग्णालयाच्या जेवणात जिवंत अळ्या; तक्रार करताच रुग्णाला दिले हाकलून

Latur News : लातूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाला दिलेल्या जेवणात बऱ्याच प्रमाणात जिवंत अळ्या सापडल्या होत्या. मनसेने याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Dec 30, 2023, 03:41 PM IST

Shocking News : नामांकित कंपनीच्या ताकाच्या पाकिटात आढळले किडे; शिर्डी पदयात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड

Shocking News : विशेष म्हणजे या पाकिटांवरील एक्स्पायरी डेट संपलेली होती. यावर ऑगस्ट महिन्यापर्यांतची एक्स्पायरी डेट  होती. याचा अर्थ एक्स्पायरी डेट संपलेले ताक वापरात होते. त्यामुळे संबंधीत कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

Mar 22, 2023, 06:05 PM IST

KitKat मध्ये जिवंत अळ्या; चॉकलेट खाणाऱ्यांचंही डोकं चक्रावलं

KitKat bar : नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने नमुने ताब्यात घेतले आहेत

Feb 17, 2023, 02:04 PM IST
Diarrhea, vomiting in children due to anthelmintic tablets in Mumbai PT1M29S

Video | मुंबईत जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांना जुलाब, उलट्या

Diarrhea, vomiting in children due to anthelmintic tablets in Mumbai

Oct 14, 2022, 07:10 PM IST
Fact Check On Worms That Look Like Aliens In Maharashtra PT2M44S

Special Report | सावधान..! पृथ्वीवर एलियन्सचा धुमाकूळ?

Fact Check On Worms That Look Like Aliens In Maharashtra

Aug 2, 2022, 09:50 PM IST
Review Of Worms That Look Like Aliens In Western Maharashtra PT1M39S

VIDEO | पश्चिम महाराष्ट्रात एलियन अळीचा धुमाकूळ?

Review Of Worms That Look Like Aliens In Western Maharashtra

Aug 2, 2022, 06:55 PM IST

धक्कादायक, विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नाश्त्यात अळ्या

Worms in student meals and snacks : विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे.  

Dec 11, 2021, 11:39 AM IST