worm

मुलांना जंत होण्यामागे टीव्ही आणि मोबाईल जबाबदार? डॉक्टरांनी दिला सल्ला; ही सवय कशी बदलाल?

अनेक लहान मुलांना जंतांचा त्रास होतो. या जंतांमुळे मुलांना आरोग्याच्या अनेक समस्या तयार होतात. मुलांची भूक यामुळे मारली जाते एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या व्याधी निर्माण होते. 

Jun 5, 2024, 04:32 PM IST

सावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी

Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 10, 2024, 12:20 PM IST

विश्वासच बसेना... सोन्यापेक्षा महाग एक किडा, पण का?

सोन्यापेक्षा महाग एक किडा... दागिने खरदी करायचे की किडा? 

 

Jun 1, 2022, 11:39 AM IST

प्लास्टिक नष्ट करणाऱ्या किड्याबाबत तुम्हाला माहितीये?

प्लास्टिक कचरा नष्ट कसा करायचा, हा सर्वात मोठा प्रश्न जगासमोर आहे. 

Jul 12, 2021, 10:21 PM IST
Sindhudurg Worm Removed From Nose PT2M16S

सिंधुदुर्ग | नाकात जळू शिरला आणि...

Sindhudurg Worm Removed From Nose

Jun 1, 2020, 08:50 PM IST

पुण्यातील हॉटेलमध्ये बिर्याणीत सापडल्या अळ्या

बिर्याणी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला चक्क बिर्याणीत अळ्या सापडल्या.  

Jun 2, 2019, 10:05 PM IST
Pune Worms Found In SP Biryani Hotel PT2M43S

पुणे । हॉटेलमधील बिर्याणीत सापडल्या अळ्या

सदाशिव पेठेतील बिर्याणीसाठी प्रसिध्द असलेल्या ‘एसपी’ज बिर्याणी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला चक्क बिर्याणीत अळ्या सापडल्या. याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. दुपारी एका ग्राहकाच्या ताटात अळी आढळून आली. ही बाब त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेमुळे पुणेकर खवैय्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे आपल्या विरोधात षड्यंत्र असल्याचा दावा हॉटेलतर्फे करण्यात आला आहे.

Jun 2, 2019, 10:05 PM IST

जगातील सगळ्यात वेगवान किडा `माइट`

`माइट` नावाच्या किड्याने जगात सगळ्यात जोरात धावण्याचा रेकॉर्ड केला आहे. हा किडा चित्त्यापेक्षाही जास्त वेगाने धावतो. याचा आकार तिळी एवढाच असतो. काही किड्यांची मात्र थोडी मोठ्या प्रमाणात वाढ होते.

May 21, 2014, 07:39 PM IST