worli assembly

शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळला, वरळी विभागात दोन गट आमने-सामने

शिवसेनेतील अंतर्गत वाद आता हळहळू उफाळत आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र वरळी येथे दिसून आले. किशोरी पेडणेकर समर्थक गट आणि राजेश कुसळे गट आमने-सामने आलाय. मात्र, पेडणेकर गटाने वर्चस्व निर्माण केलेय.

Oct 14, 2017, 07:52 AM IST