भारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय
दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.
Dec 29, 2024, 07:29 PM IST
WTC Points Table : मालिका विजयानंतर देखील टीम इंडियाच्या पदरी निराशा; अखेरची संधी शिल्लक
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर पाईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानावर कायम रहावं लागेल.
Feb 26, 2024, 08:44 PM ISTWTC : टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये बांगलादेशच्याही मागे
WTC Ranking : हैदराबाद कसोटीत टीम इंडियाला घरच्या मैदानावरच इंग्लंडविरुद्ध 28 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीतही बसला आहे. टीम इंडियाची थेट पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
Jan 29, 2024, 08:52 PM ISTWTC Final पूर्वी शुभमन गिल रोमँटिक डेटवर, 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? Video तुफान Viral
Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल याचा एक रोमँटिक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 06:51 PM IST