High BP Home Remedies: 'या' घरगुती उपायाने औषधांशिवाय हाय बीपी ठेवता येईल नियंत्रणात
High BP Home Remedies: हृदयविकारास कारणीभूत ठरणाऱ्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. औषधांशिवाय उच्च रक्तदाब कसा कमी करायचा ते जाणून घेऊया.
May 17, 2023, 09:31 AM ISTWorld Hypertension Day 2023 : हाय बीपीनं जीवाला धोका; मधुमेह, उच्च रक्तदाब यांचा काय संबंध?
World Hypertension Day 2023 : हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबा. आजकाल चार जणांपैकी एकाला हाय बीपीचा त्रास असतो. हाय बीपीमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होतो हृदय आणि किडनी निकामा होण्याची भीती असते.
May 17, 2023, 08:38 AM ISTHigh Blood Pressure: उच्चरक्तदाब नियंत्रणात आणायचाय? 'ही' गोष्ट करेल तुम्हाला मदत
World Hypertension Day 2023: 17 मे हा वर्ल्ड हायपरटेन्शन दिवस म्हणून ओळखला जातो. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी अनेकजण औषधं घेतात. मात्र व्यायामाने देखील तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकता.
May 15, 2023, 06:23 PM IST