world cup trophy

तब्बल 13 वर्षानंतर धोनीने तिला पाहिलं, जवळ गेला अन्...

MS Dhoni touches world cup trophy : बीसीसीआयने धोनीचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो शेअर केले आहेत. 

Apr 13, 2024, 09:29 PM IST

वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून अपमान का केलास? मिशेल मार्शने अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला 'तुम्हाला काय...'

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिशेल मार्शने वर्ल्डकप जिंकल्यानंतर व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोवर स्पष्टीकरण दिलं आहे. या फोटोत त्याने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. 

 

Dec 1, 2023, 12:21 PM IST

IND vs AUS : भारत कि ऑस्ट्रेलिया यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार? फोटोशूट झाला अन् मिळाले शुभ संकेत

IND vs AUS World Cup 2023 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Nov 18, 2023, 05:07 PM IST

वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं! कर्णधारांचं फोटोशुट, दहा संघांममध्ये 46 दिवस रंगणार क्रिकेटचा महाकुंभ

ICC Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी काही तास शिल्लक असताना सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलं.

Oct 4, 2023, 07:01 PM IST

World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! 'या' वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक

ICC ODI World Cup :  पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.

Sep 25, 2023, 05:55 PM IST

18 देशांच्या प्रवासानंतर आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफी भारतात, ताजमहलसमोर फोटोशूट

ICC ODI World Cup 2023 : भारतात येत्या पाच ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेची क्रिकेटचाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आज या स्पर्धेची आगरा इथल्या प्रसिद्ध ताजमहलला पोहोचली आणि तिथे जवळपास एकतास या ट्रॉफीचं फोटोशूट करण्यात आलं.

Aug 16, 2023, 09:21 PM IST

World Cup 2019 : 'वर्ल्ड कप जिंकून जामनगरला आण'; जडेजाच्या पत्नीची इच्छा

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून केवळ २ पावलं दूर आहे.

Jul 9, 2019, 06:31 PM IST

विश्वविजेत्या जर्मनीच्या 'वर्ल्डकप'चं नुकसान

ब्राझीलमध्ये जर्मनीने विश्वचषकावर नाव कोरलं, जर्मनीला जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल २४ वर्षे लागली. ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना जर्मनीच्या खेळाडूंनी चक्क चषकाचे नुकसान केलंय.

Jul 24, 2014, 11:04 AM IST