world cup final umpires

IND vs SA: वर्ल्डकप फायनलपूर्वी रोहित सेनेसाठी वाईट बातमी; 'या' कारणामुळे चाहतेही चिंतेत!

IND vs SA: दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही टीम्सने यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या गट-2 मध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली होती. 

Jun 29, 2024, 09:45 AM IST