World Cup 2019 : ...म्हणून सोशल मीडियावर 'मौका.. मौका' ट्रोल
क्रिकेट विश्वचषकातील सर्वाधिक उत्कंठा वाढवणारा सामना रविवारी खेळला जाणार आहे.
Jun 13, 2019, 12:41 PM ISTWorld Cup 2019: भारत Vs न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट
दोन्ही देशांमध्ये विश्वचषकात आतापर्यंत ७ मुकाबले झाले आहेत. यातील तीन सामने भारतानं तर ४ सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत.
Jun 13, 2019, 08:39 AM ISTWorld Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा, टीम इंडियाला फटका
वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी धुव्वा उडवला आहे.
Jun 12, 2019, 11:10 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाची ही जोडी पहिल्यांदाच मैदानात उतरणार
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा तिसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
Jun 12, 2019, 10:22 PM ISTWorld Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'जाहिरात' वाद, सानिया म्हणते...
वर्ल्ड कपमधला सगळ्यात महत्त्वाचा असा भारत-पाकिस्तान सामना १६ जूनला खेळवण्यात येणार आहे.
Jun 12, 2019, 09:04 PM ISTWorld Cup 2019 : 'इंग्लंडमध्ये नको, दुष्काळी महाराष्ट्रात बरस'; केदार जाधवची पावसाला साद
राज्यातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी क्रिकेटपटू केदार जाधवनं वरुणराजाला आर्त साद घातली आहे.
Jun 12, 2019, 08:27 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी, रेकॉर्ड किवींच्या बाजूने
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
Jun 12, 2019, 08:00 PM ISTWorld Cup 2019 : दुखापतग्रस्त शिखर धवन टीम इंडियाच्या सरावासाठी मैदानात
वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
Jun 12, 2019, 06:56 PM ISTWorld Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये पावसाचा खेळ, चाहते निराश
२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.
Jun 12, 2019, 06:40 PM ISTWorld Cup 2019 : म्हणून पाकिस्तानची टीम काळी पट्टी बांधून मैदानात
वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.
Jun 12, 2019, 06:15 PM IST'भारत'भेटीला टीम इंडिया; सलमानने दिला 'हा' संदेश
सलमानचा चित्रपट पाहून क्रिकेट खेळाडू म्हणतात....
Jun 12, 2019, 05:06 PM ISTWorld Cup 2019 : वादानंतरही 'झिंग' बेल्स बदलायला आयसीसीचा नकार
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये झिंग बेल्समुळे वाद निर्माण झाला आहे.
Jun 12, 2019, 04:52 PM ISTदुखापतग्रस्त धवनच्या जागी टीममध्ये ऋषभ पंतला संधी
धवनच्या जागेवर कोणाला संधी द्यायाची यावर चर्चा सुरु होती.
Jun 12, 2019, 02:57 PM ISTWorld Cup 2019 : 'हम परों से नही हौसलों से उडते है' म्हणत 'गब्बर'ने वेधलं लक्ष
गब्बर संकटांवर मात करण्यासाठीच सज्ज आहे
Jun 12, 2019, 02:12 PM ISTपाकिस्तानची पातळी घसरली, वर्ल्ड कपच्या जाहिरातीत 'अभिनंदन' यांची खिल्ली
पाकिस्तानची पातळी घसरली, वर्ल्ड कपच्या जाहिरातीत 'अभिनंदन' यांची खिल्ली
Jun 11, 2019, 11:45 PM IST