world champion

जिद्द हवी तर अशी! डी गुकेशचा 11 वर्षाचा असतानाचा VIDEO व्हायरल; म्हणाला होता 'मला वर्ल्ड चॅम्पिअन व्हायचं आहे'

जर तुम्ही निर्धार केला आणि मेहनत केली तर कोणतीही गोष्ट तुम्हाला यश मिळण्यापासून रोखू शकत नाही. हेच सिद्ध करणारा डी गुकेशचा (D Gukesh) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral) झाला आहे. 

 

Dec 13, 2024, 02:05 PM IST

ODI WC 2023: चमकणाऱ्या वर्ल्डकपच्या ट्रॉफीसाठी मी काहीही....; Rohit Sharma च्या वक्तव्याने चाहते भावूक

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी फार खूश असल्याचं दिसून येतं. तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे.

Apr 2, 2023, 04:47 PM IST

Nikhat Zareen : निखत जरीन पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनली

Nikhat Zareen :  गेल्या वर्षीही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये निखतने सुवर्णपदक जिंकलं होतं.  

Mar 27, 2023, 12:16 AM IST

आशियाई खेळ : भारताला जोरदार झटका, मिराबाई चानू बाहेर

मीराबाई चानू या खेळांत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार होती

Aug 7, 2018, 01:10 PM IST

कबड्डीमध्ये पुन्हा फडकला तिरंगा, भारत विश्वविजेता

कबड्डीमध्ये भारत पुन्हा विश्वविजेता झाला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं इराणचा 38-29नं पराभव केला आहे.

Oct 22, 2016, 09:29 PM IST

स्पेनच्या मरिनने सायनला नमवून जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशीप

 माजी वर्ल्ड नंबर वन भारताची 'फुल'राणी सायना नेहवालला वर्ल्ड चॅम्पियन्सशीपच्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरॉलिना मरिनने नमवले. सायनाने सिल्व्हर मेडल जिंकून इतिहासाच्या पानामध्ये आपले नाव कोरले आहे. भारताकडून वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सिल्व्हर पदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. 

Aug 16, 2015, 02:30 PM IST

भ्रष्टाचारात भाजप वर्ल्ड चॅम्पियन - राहुल गांधी

काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधींनी छत्तीसगढ सरकारवर कडाडून टीका केलीय. छत्तीसगढ सरकार भ्रष्टाचाराचे वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.

Nov 9, 2013, 12:03 AM IST

वेस्ट इंडिज टी-20 वर्ल्ड चॅम्पियन!

वेस्ट इंडियन टीमनं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकलाय. 1975 आणि 1979मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विंडीज टीमला एकही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकता आली नव्हती.तब्बल 33 वर्षांनी विंडीज टीम वर्ल्ड चॅम्पियनशिपचं अजिंक्यपद पटकावलंय.

Oct 7, 2012, 10:57 PM IST