शिंदे गट - ठाकरे गट पुन्हा आमने सामने, उबाठाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी...
Shinde Group vs Thackeray Group : महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई केली जाणार असून गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उबाठा गटाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.
Sep 27, 2023, 06:09 PM ISTWomen Reservation Bill | महिला आरक्षण विधेयकासाठी पंतप्रधान मोदींनी मानले सदनाचे आभार
PM Narendra Modi On Lok Sabha Women Reservation Bill
Sep 21, 2023, 12:10 PM ISTमहिला आरक्षण विधेयकाला मंजूरी, पण लागू कधी होणार? करावी लागणार प्रतीक्षा
बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, पण हा कायदा पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत लागू होणार नसल्याचं दिसतंय. कारण त्याच्यात अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणखी काही वर्षं प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Sep 20, 2023, 09:15 PM ISTराहुल गांधींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयक मंजूर करणार
तुम्ही अंबानी असाल तर तुमचे उत्पन्न नक्की वाढेल.
Jan 29, 2019, 07:31 PM ISTतिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, महिला विधेयक मंजूर करतो : भाजप
काँग्रेसने नव्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे. तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, असा भाजपाचा प्रस्ताव भाजपने काँग्रेसपुढे ठेवलाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या कोर्टात चेंडू लगावलाय.
Jul 17, 2018, 08:26 PM IST