womens cricket

WPL 2024 : मुंबईच्या पोरींचा नाद खुळा, गुजरातचा 5 विकेट्सने पराभव करत नोंदवला दुसरा विजय

WPL 2024, GGW vs MIW : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सामना मुंबई इंडियन्सन आणि गुजरात जायंट्सला यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात मुंबईच्या पोरींनी गुजरात जायंट्सला धूळ चारली.

Feb 25, 2024, 10:44 PM IST

मिताली राजला वडिलांमुळे विसरावं लागलं होतं पहिलं प्रेम, क्रिकेटरकडून मोठा खुलासा

मिताली राज सध्या एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.

Nov 21, 2021, 08:02 PM IST

स्मृती मंधना २०१८ सालची सर्वोत्तम खेळाडू

भारतीय महिला टीमची ओपनर स्मृती मंधना ही यावर्षीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

Dec 31, 2018, 06:01 PM IST

आयसीसीकडून २०१८च्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार

आयसीसीनं २०१८ सालच्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा केली आहे. 

Dec 31, 2018, 05:34 PM IST

महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना राजीव शुक्ला चुकले

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारती महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम  इंडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पण चुकीच्या ट्विटमुळे राजीव शुक्लांवर टीकेचे धनी झालेत.

Jul 21, 2017, 04:48 PM IST

महिला क्रिकेटर मितालीने तोडला सचिनचा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात ७१ रनची शानदार खेळी करत एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये लागोपाठ ७ अर्धशतक ठोकल्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने हा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकलं आहे.

Jun 26, 2017, 01:44 PM IST