women

या देशाने दिला महिलांना सर्वप्रथम मतदानाचा अधिकार

न्युझिलंड हा जगाच्या नकाशावरील अगदी इटुकला देश आहे.

Sep 19, 2017, 08:32 PM IST

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी केला विचित्र वेश परिधान

 भारत हा कृषीप्रधान देश असल्याने पावसाला देवत्व प्राप्त झाले आहे. पावसाला खुश करण्यासाठी शेतकरी राजा आतुरलेला असतो.

Sep 16, 2017, 05:41 PM IST

दलित महिलांनी 'कुप्रथे'ला लाथाडलं...

बुंदेलखंडातील ललितपूरमध्ये दलित महिलांनी गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या एका 'कुप्रथेला' झुगारून लावलंय. 

Sep 16, 2017, 03:55 PM IST

गुगलमध्ये भेदभाव? पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार?

गुगलमध्ये काम करणाऱ्या तीन माजी महिला कर्मचाऱ्यांनी पगारात पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. 

Sep 15, 2017, 11:56 PM IST

'ट्रिपल तलाक'बंदीनंतर... बहुपत्नीत्वावरही बंदीची मागणी!

ट्रिपल तलाकवर न्यायालयानं बंदी घातल्यानंतर मुस्लीम महिलांचा उत्साह आणखी वाढलाय.... आता त्यांचं आणखी एक लक्ष्य आहे. 

Sep 15, 2017, 01:56 PM IST

मुलींना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी

गर्लफ्रेंडला किंवा बायकोला कसे खुश करावे हा आपल्यापैकी अनेकांना सतावणारा अवघड प्रश्न. कारण, स्त्रीचा मुड नियमीतपणे सांभांळने ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. 

Sep 14, 2017, 11:20 PM IST

मुंबईत लोकलमधून तरुणीला फेकणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र जारी

विरारममध्ये तरुणीला रेल्वेतून धक्का देणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र रेल्वे पोलिसांनी तयार केले आहे. तसेच या मधेफिरुचं सीसीटीव्ही फुटेज ही पोलिसांना सापडले आहे.

Sep 12, 2017, 06:45 PM IST

महिलांचा आदर करणाऱ्यांना १०० वेळा नमन - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या तरुणांना महिलांचा आदर आणि स्वच्छ भारत मिशनचा संदेश दिला.

Sep 11, 2017, 01:20 PM IST

मुस्लिम महिलांकडून गणपतीची आरती

मुंबईत एँटॉप हिल इथं आमदार तामिळ सेल्वन यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं.

Sep 4, 2017, 02:36 PM IST

टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट

टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट

Aug 18, 2017, 03:59 PM IST

महिलेनं फुलवली कडू कारल्याची गोड शेती

महिलेनं फुलवली कडू कारल्याची गोड शेती

Aug 18, 2017, 03:28 PM IST