women

या ५ शूर महिलांनी भारताची मान उंचावली

भारतीय सेना आज ७०वा आर्मी दिवस साजरा करत आहे. 

Jan 15, 2018, 11:34 PM IST

नागपूर | पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवत केला बलात्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 09:21 PM IST

मुलांनी यासाठी मुलींच्या पर्सला अजिबात हात लावू नये

कोणत्याही ग्रुपमध्ये मुलं मुली एकत्र आले की, मुलींची बॅग ही कायम चर्चेचा विषय असतो. 

Jan 10, 2018, 06:21 PM IST

२८ आठवड्यांच्या महिलेला गर्भपाताची परवानगी

२८ आठवड्यांच्या महिलेला गर्भपाताची परवानगी

Jan 10, 2018, 02:17 PM IST

डोबिंवली | पोलिसानेच केले सात बायकांशी लग्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 07:55 PM IST

स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या महिला गाईडसचं उपोषण सुरू आहे. 

Jan 9, 2018, 02:40 PM IST

स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!

स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!

Jan 9, 2018, 01:58 PM IST

छेडछाडीमुळे मुंबईत विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

घाटकोपर पश्चिम इथं राहणा-या एका विवाहित महिलेने एका स्थानिक व्यक्तीच्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Jan 7, 2018, 09:41 PM IST

मुंबई | छेडछाडीमुळे विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 08:21 PM IST

पॉर्न व्हिडिओ दाखवून अल्पवयीन खेळाडूवर प्रशिक्षकाची जबरदस्ती

राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकावर अल्पवयीन खेळाडूंना पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Jan 6, 2018, 07:23 PM IST

बँकेत नोकरी करणाऱ्यांच्या घराशी कोणताही संबंध जोडू नका

दारूल अलूम देवबंद या संस्थेने एक वेगळाच फतवा जाहीर केला आहे. 

Jan 4, 2018, 08:05 PM IST

'तीन तलाकविरोधी विधेयकाचा महिलांना नाही तर भाजपला फायदा'

बुधवारी राज्यसभेत ट्रिपल तलाक विरोधी विधेयक सादर झाल्यानंतर जबरदस्त गोंधळ झाला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी या विधेयकात सुधारणा करण्यासाठी सिलेक्ट समितीकडे पाठवण्याची मागणी केली. परंतु, मोदी सरकारनं या मागणीला नकार दिला. 

Jan 4, 2018, 12:04 PM IST

स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं या देशाचं एक पाऊल पुढे...

भारतासहीत अनेक देशांत अजूनही स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं समान वेतनासाठी कायदा अस्तित्वात नाही... मात्र, एका युरोपीयन देशान यादृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय. 

Jan 4, 2018, 10:21 AM IST

'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फस्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. या सुरक्षिततेत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याकरता ३० हजार पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे ५०० पोलीस महिला छेडाछाड पथकातील संपूर्ण मुंबईत साध्या वेशात बार आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत. 

Dec 28, 2017, 11:15 PM IST

रोमियोपासून सुटका मिळवण्यासाठी पुण्याच्या महिला मुंबईत

एका रोडरोमियोपासून सुटका मिळवण्यासाठी पुण्यातल्या महिलांना मुंबई गाठावी लागलीय.

Dec 28, 2017, 11:09 PM IST