Pune Women Attack | तरुणीवरील हल्ल्यानंतर पुणे पोलिसांना जाग! 100 बीट मार्शल तैनात करणार
Pune Damini Squad for Women Security
Jun 29, 2023, 02:00 PM IST'नकोशी'ची संख्या वाढण्या ऐवजी 'नकोसा'ची संख्या वाढण्याची भीती
सद्य परिस्थितीत मुली कशा जगतायंत. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमुळे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित होत आहेत. असेच काही प्रश्न झी २४ तासच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा धानोरकर यांनी उपस्थित केले आहेत.
Feb 10, 2020, 05:23 PM ISTमुलीला छेडाल तर, बसेल ३००० वोल्टचा करंट
मुलगी, महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तीला जागेवर अद्दल घडणार आहे. अशा महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तिला थेट ३००० वोल्टचा धक्का बसणार आहे.
Jun 5, 2018, 01:42 PM ISTमहिला सुरक्षितेत महाराष्ट्राचा नंबर ९, गुजरात सोळावा
प्लान इंडियाद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
Nov 2, 2017, 01:48 PM ISTपुणे : महिलांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2017, 03:58 PM ISTयवतमाळ - महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी बनवलं अॅप
यवतमाळ - महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी बनवलं अॅप
Mar 30, 2016, 08:23 PM ISTव्हिडिओ : मुंबई आणि दिल्लीत महिला किती सुरक्षित
देशात महिलांसोबत छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत देखील लोकल ट्रेनमध्ये महिलांसोबत छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. भरदिवसा महिलांसोबत गैरवर्तवणूक केली जाते. पण त्याला विरोध करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही.
Feb 8, 2016, 01:15 PM IST'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट
आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.
Sep 1, 2015, 08:57 AM IST... तर सुंदर स्त्रिया रात्री रस्त्यानं फिरू शकतील - सोमनाथ भारती
दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. देशाच्या राजधानीत पोलीस खातं 'आप' सरकारकडे असेल तर सुंदर स्त्रिया मध्यरात्रीही रस्त्यावर फिरू शकतील, असं विधान सोमनाथ भारतींनी केलंय.
Aug 4, 2015, 10:37 AM ISTपरप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर – राज ठाकरे
परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच परिस्थिती बिघडत असून महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याची टीका वजा मत, पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलंय. महिलांच्या सुरक्षेसाठी पक्षाच्या माध्यमातून राज्यभर संरक्षण शिबीर राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केलाय.
Feb 1, 2015, 11:04 AM ISTपरप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर – राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 08:55 AM ISTमहिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा अपुरी, मुख्यमंत्र्यांची कबुली
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी यंत्रणा अपुरी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय. महाराष्ट्रात या दिशेनं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
Dec 27, 2012, 05:58 PM IST