women economic development corporation

मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळात भरती, येथे पाठवा अर्ज

मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. महिला आर्थिक विकास महामंडळात (माविम) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Oct 18, 2023, 01:56 PM IST