women cricketer

Arjun tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा महिला क्रिकेटरसोबतचा फोटो व्हायरल; तिनेच सांगितलं 'खास रिलेशन'

Arjun tendulkar : 3 वर्षानंतर अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यु केला. नुकतंच टीम इंडियाच्या एका महिला खेळाडून अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच या महिला खेळाडूने अर्जुनसोबतच्या ( Arjun tendulkar ) तिच्या नात्याचाही खुलासा केला आहे. 

Jun 29, 2023, 05:28 PM IST

सुर्यकुमार आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटरचं चाललंय काय?, दोघांचे ट्विट व्हायरल!

भारताच्या सुर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने घेतली मजाsss

Nov 15, 2022, 06:01 PM IST

पूनम पांडेने अ‍ॅक्शनमधून सांगितलं आवडत्या फळाचं नाव, व्हिडिओमुळे होतेय ट्रोल

अभिनेत्री, मॉडेल पूनम पाडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो,व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यामध्ये अ‍ॅक्टीव्ह असते. 

May 17, 2022, 08:10 PM IST

विराट आवडतो म्हणत महिला क्रिकेटपटूनं केला नववधूचा साजश्रुंगार, पाहा फोटो

क्रिकेट विश्वातील सर्वांत सुंदर महिलांपैकी एक असलेल्या कायनात इम्तियाज या महिला क्रिकेटरने नुकतचं फोटो शूट केले आहे.

May 17, 2022, 03:01 PM IST

महिला क्रिकेटपटूचं मैदानावर लग्नाचं अनोखं फोटोशूट

कोण आहे ही महिला क्रिकेटर...

Oct 22, 2020, 09:00 AM IST

भारतीय टीममध्ये सर्वात सुंदर महिला क्रिकेटरची निवड

सर्वात सुंदर महिला क्रिकेटरचा खिताब

Jan 7, 2019, 11:48 AM IST

क्रिकेटर सुषमा वर्मा बनणार डीएसपी, सरकारची घोषणा

टीम इंडियाची खेळाडू मुळची हिमाचलची असणारी क्रिकेटर सुषमा वर्माला राज्य सरकारने डीएसपी बनवण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची ती विकेटकीपर होती.

Jul 25, 2017, 01:03 PM IST

ही महिला क्रिकेटपटू आहे या क्रिकेटरची बहिण

आयपीएलमध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळतेय. त्यामुळे जगासमोर अनेक नव्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्यास संधी मिळते. 

Feb 9, 2016, 02:58 PM IST