पाहा भारतीय बनावटीच्या कोरोना टेस्टिंग किटची 'जननी' आहे तरी कोण...
तिच्या प्रयत्नांना समस्त मानवजातीचाच सलाम....
Mar 29, 2020, 08:59 PM IST
दिलासा! दहा दिवसांनंतर 'ती' महिला कोरोनातून पूर्णपणे बरी
दहा दिवसांपासून सुरु होते उपचार
Mar 23, 2020, 09:29 PM IST
कोरोनामुळे दगावलेल्या आईच्या अंत्यविधीसाठी रोखलं; मुलाने सांगितली व्यथा
कोरोनाचं थैमान काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे
Mar 14, 2020, 04:28 PM ISTशिर्डी | ६ महिने गरोदर तारकेश्वरीची अनोखी कामगिरी
शिर्डी | ६ महिने गरोदर तारकेश्वरीची अनोखी कामगिरी
Shirdi Tarkeshwari Rathod Six Month Pregnant Woman Riding In Paramotor On Womens Day
धक्कादायक ! कर्ज थकले, शेतकरी महिलेकडे बँक प्रतिनिधीची शरीरसुखाची मागणी
शेतकरी महिलेकडे ट्रॅक्टरच्या कर्जाचे हफ्ते थकले. त्यानंतर बँक प्रतिनिधीने शरीरसुखाची मागणी केली.
Mar 5, 2020, 12:49 PM ISTमराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट
माधुरी कानिटकर यांनी 1980 मध्ये एमएमबीबीएसमधून पदवी घेतली.
Mar 1, 2020, 07:55 AM ISTवाहतुकीची सोय नसल्याने महिलेचा २ किमी खाटेवरुन प्रवास
वाड्यावस्त्यांपर्यंत कधी होणार रस्ते?
Feb 22, 2020, 03:19 PM ISTलासलगाव जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
महिलेला १५ फेब्रुवारीलाला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं
Feb 22, 2020, 07:43 AM ISTVideo : पोलीस पतीचे अनैतिक संबंध, विरोध केल्याने पत्नीलाच मारहाण
आपल्या पोलीस पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळताच पत्नीने लागलीच पतीच्या कार्यालयात थेट धाव घेतली.
Feb 12, 2020, 08:50 PM ISTडोंबिवली | शेजाऱ्यांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू
डोंबिवली | शेजाऱ्यांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू
Feb 12, 2020, 11:25 AM ISTपरभणी । लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून
हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापिकेला जिवंत जाळून ठार केल्याची घटना घडली असतांना परभणी जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडलाय. लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा निर्घृन खून केल्याची घटना मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारात घडली. ही महिला ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या टोळीतली आहे. ती हरवल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. मात्र तिचा मृतदेह सापडला. या महिलेचे विवाहाआधीचे प्रेमसंबंध होते. लग्नानंतर तिनं प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून संजय ऊर्फ पप्पू रमेश जोंधळे याने तिचा शेतात खून केला.
Feb 11, 2020, 11:05 PM IST