woman police officer

Viral Video: भाजपा नेत्याची दादागिरी! महिला पोलीस अधिकाऱ्याला आधी तोंड पकडून ढकललं आणि नंतर शिवीगाळ

भाजपा आमदार जयनारायण मिश्रा (BJP MLA Jaynarayan Mishra) यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला (Woman Police Officer) शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याने वाद निर्माण झाला आहे. यासंबंधी महिला पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. भाजपाच्या आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला. 

 

Feb 16, 2023, 10:53 AM IST

महिला पोलीस अधिकाऱ्याकडून २ कोटीच्या चोरीचा छडा

पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं, तब्ब्ल २ कोटी रुपयांच्या दरोड्याचा छडा शिताफीनं लावला आहे.

Sep 28, 2017, 03:49 PM IST

कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचं होतंय सर्वत्र कौतुक

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून पोलीस २४ तास जनतेची सेवा करत असतात. कायम कामाचा ताण आणि टीकेचं धनी व्हावंच व्हावं लागत असतानाही पोलीस आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात.

Sep 4, 2016, 11:02 PM IST