रिक्षामध्ये दिला तीने बाळाला जन्म!
आतापर्यंत आपण लोकलमध्ये चालत्या रेल्वेमध्ये प्रसुती झाल्याचे ऐकले होते. पूर्वी बैलगाडीतच प्रसुती व्हायची. पण चेन्नईच्या मारिअम्मा नावाच्या महिलेवर अशी काही परिस्थिती उद्भवली की तिची रुग्णालयात जाताना रिक्षामध्येच प्रसुती झाली आणि तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला.
Jun 26, 2013, 06:44 PM IST