woman deliver baby on train

'ती' महिला प्रसूतीच्या वेदनेनं ओरडत होती, तृतीयपंथीय पैसे मागण्यासाठी आले अन्...

पतीच्या विनंतीनंतरही महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे येत नव्हत. बोगीतील महिलांनीसुद्धा या विव्हळत असलेल्या महिलेली कोणतीही मदत केली नाही.

Jan 17, 2023, 05:07 PM IST