without makeup

मेकअपशिवाय अभिनेत्री पाहा कशा दिसतात? फोटो व्हायरल

Actressess Without Makeup: सध्या चर्चा आहे ती म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींची. बॉलिवूड सेलिब्रेटी हे कायमच लोकप्रिय असतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मेकअप केल्याशिवाय अभिनेत्री खूप ग्लॅमरस देतात हे खरं पण मेकअप काढल्यावर? सध्या असेच काही फोटो हे व्हायरल होत आहेत. 

Jul 25, 2023, 10:43 PM IST

घरच्या कपड्यांवरच बाहेर पडली मलायका, चेहऱ्यावर दिसली नाराजी

आत्मनिर्भर बनत स्वत: घरच्या कामांमध्ये आपल्या फॅमिलीला मदत केली, काहींनी तर घरच्या गार्डनमध्ये फुल, फळ आणि भाज्यांची लागवड देखील केली.

Jul 10, 2021, 07:59 AM IST

ट्रोलर्सने करिनाला असे शब्द वापरले, 'या' शब्दाचा कोणत्याही महिलेला राग येईल

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेहनत करतात.

Jun 21, 2021, 08:35 PM IST