winery shop

चोरांनी 3 लाखांची महागडी दारू चोरली खरी, पण अखेर स्वत:चीच फसवणूक करुन घेतली

या चोरट्यांनी या बाटलीबद्दल त्याच्या दुकातील कर्मचाऱ्यांकडे विचारपुस केली. ज्यामुळे सॅम्पल दाखवण्यासाठी कर्मचाऱ्यांने डिस्प्ले कॅबिनेटचे कुलूप उघडले.

Jun 14, 2022, 05:11 PM IST