will it happen or not

Elon Musk आणि Mark Zuckerberg बंद पिंजऱ्यात भिडणार; तारीख ठरली पण एकच अडथळा

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: जून महिन्यापासून या दोघांमध्ये हा सामना होणार असल्याची चर्चा आहे. दोघांनीही यासंदर्भात प्रतिक्रियाही नोंदवल्या होत्या. आता या सामन्याच्या तारखेबद्दलची चर्चा असून दोघांनीही हा सामना कधी होऊ शकतो याबद्दलचं भाष्य केलं आहे.

Aug 7, 2023, 02:06 PM IST