नवऱ्याचं मनं मोठं! पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडली म्हणून गावासमोर लावून दिलं लग्न
UP Wife Love Story: तरुणाने पंचायत बोलावली आणि पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. ही बाब आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
Jun 30, 2023, 08:53 PM ISTअशी पत्नी नको रे बाबा! मोबाईल हिसकावला म्हणून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल
MP Crime: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना मन हादरवून सोडतात. रागावर नियंत्रण नसेल तर आपण स्वत: सोबत आपल्या प्रियजनांचे नुकसान करतो, हे यातून दिसते. अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने पत्नीवर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येतात. पण मध्य प्रदेशमध्ये संतापलेल्या एका पत्नीने पतीचे आयुष्यभरासाठी नुकसान केले आहे. केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याचे निमित्त ठरले.
Jun 17, 2023, 01:58 PM IST