wife love affair

पतीने ज्या मुलाला दत्तक घेतलं, पत्नीने त्याच्याशीच ठेवले अनैतिक संबंध; जेव्हा खुलासा झाला तेव्हा...

महिलेने गावातील एका तरुणाला सुपारी दिली आणि दत्तक घेतलेल्या मुलासह पतीची हत्या केली. आपल्याच मुलाशी अनैतिक संबंध असल्याने महिलेने हे कृत्य केलं. पती नात्यात अडथळा ठरत असल्याने महिलेने हत्या करण्याचा निर्णय घेतला. 

 

Nov 19, 2024, 02:06 PM IST

तुरुंगात पतीला भेटायला यायची पत्नी, सूत जुळलं आणि दुसऱ्या कैद्याबरोबर झाली फरार...

तुरुंगात असलेल्या कैद्याची पत्नी दररोज त्याला भेटायला तुरुंगात येत होती. याचवेळी तुरुंगात तिचं दुसऱ्या कैद्याशी प्रेमसंबंध जुळले आणि दोघंही फरार झाले. याचा बदला घेण्यासाठी कैदाने पोलिसांना चकवा देत पळ काढला पण काही तासाच तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Sep 21, 2023, 06:52 PM IST