विहीर नेहमी गोलाकारच का असते? कधी विचार केलाय? जाणून घ्या शास्त्रीय कारण!
Why Well is Round in Shape: विहीरीबद्दल आपल्यापैंकी अनेकांना कुतूहल असेलच परंतु तुम्हाला माहितीये का की विहीर (Well Round Shape) ही नेहमी गोलाकारच का असते? चला तर मग जाणून घेऊया यामागील रंजक आणि शास्त्रीय कारण! विहीर शतकानुशतके (Scientific Fact) टिकून राहण्यामागे मोठं शास्त्रीय कारण आहे.
Mar 10, 2023, 01:04 PM ISTजगभरातील विहिरींचा आकार गोलाकार का असतो? माहितीये का यामागील कारण?
विहिरीचा आकार गोल का असतो, याचा कधी विचार केला आहे का?
Sep 7, 2022, 02:21 PM IST