why the milestones on the highways are different colours

Knowledge News: रस्त्यावरील वेगवेगळ्या रंगाच्या Milestrones चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

महामार्गावरून गाडी चालवताना ठिकणाठिकाणी सूचना देणारे फलक आणि माईलस्टोन दिसतात. सूचना फलक आणि माईलस्टोनवरून माहिती मिळते. मैलाचे दगड लावण्याची पद्धत आपल्याकडे अनेक वर्षांपासून आहे. एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर ते ठिकाण किती लांब आहे, याचा घेतला जातो. 

Oct 16, 2022, 04:03 PM IST