why school bus is yellow in colour

स्कूल बसचा रंग पिवळा का असतो?

School Bus Yellow Colour: पिवळा रंग लक्ष वेधून घेतो. भारतासह जगभरात स्कूल बससाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो. इतर रंगाच्या तुलनेत पिवळा रंग पटकन निदर्शनास येतो. दूरवर निदर्शनास यावा म्हणून स्कूल बसचा रंग पिवळा असतो. 

Jan 17, 2024, 09:01 PM IST

School Bus पिवळ्या रंगांचीच का असते? यामागील वैज्ञानिक कारणं आहे फारच इंटरेस्टिंग

Why School Bus is Yellow in Colour: शाळेची स्कूल बस आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. या स्कूलबसमधल्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की या स्कूल बसचा रंग नेहमी पिवळाच का असतो? 

Jan 24, 2023, 02:51 PM IST