whole

संपूर्ण फॅमिलीसोबत भूतान ट्रीप मोफत आणि 14 हजारांचा फायदा!

Bhutan Trip Free: 7 दिवसाच्या हॉटेलचे भाडे 28 हजार असेल आणि खाण्यापिण्यासाठी 30 हजार खर्च येईल. असा एकूण 1 लाख खर्च येईल. यानंतर भूतानमधून टॅक्स फ्री सोने खरेदी करु शकता. 24 डिसेंबरला भूतानमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 728  रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतात 64 हजार 560 रुपये प्रति ग्रॅम इतका होता.  प्रति 10 ग्रॅमवर साधारण 19 हजार रुपये वाचतील. भारतातील पुरुष 20 ग्रॅम आणि स्रित्रा 40 ग्रॅम सोने आणू शकतात. एकूण 60 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 1.14 लाख रुपये वाचतील. भूतान ट्रीपचा खर्च निघून जाईल आणि हातात 14 हजार रुपये राहतील. 

Dec 26, 2023, 07:45 PM IST

2025 पर्यंत संपूर्ण देशात लावणार Prepaid Smart Meter, वीज बिल भरण्याची पद्धत बदलणार

सध्या संपूर्ण देशात असलेले वीज मीटरचे बिल दरमहिन्याला तयार होत असते. त्याचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न झाल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडवण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे.

Aug 20, 2021, 10:00 AM IST

अजगराकडून हरणाची शिकार, थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

अजगराचा विळखा म्हणजे मृत्यूचा विळखा

Nov 21, 2019, 07:44 AM IST

कटप्पाने बाहुबलीला मारण्याचं कारण फक्त या तिघानांच माहित आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तीन लोक अचूक देणार आहेत.

Sep 1, 2016, 11:10 AM IST