संपूर्ण फॅमिलीसोबत भूतान ट्रीप मोफत आणि 14 हजारांचा फायदा!

संपूर्ण कुटुंबासोबत भूतान मोफत फिरता येणे शक्य आहे. कसे ते जाणून घेऊया.

दिल्लीहून बागडोगराची फ्लाइट पकडा.

एका व्यक्तीचे भाडे 5 हजार आहे. 4 जणांचे 20 हजार रुपये द्यावे लागतील.

बागडोगरा एअरपोर्टपासून 9 किमी दूर सिलिगुडी बस टर्मिनलहून भूटानसाठी बस जातात.

याचे भाडे 250 रुपये आहे. म्हणजे 1 हजार रुपये खर्च होतील.

भूतानची राजधानी थिम्बूमध्ये 4 ते 5 हजार प्रतिदिन भाड्यामध्ये हॉटेल मिळेल.

7 दिवसाच्या हॉटेलचे भाडे 28 हजार असेल आणि खाण्यापिण्यासाठी 30 हजार खर्च येईल.

असा एकूण 1 लाख खर्च येईल. यानंतर भूतानमधून टॅक्स फ्री सोने खरेदी करु शकता.

24 डिसेंबरला भूतानमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 728 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतात 64 हजार 560 रुपये प्रति ग्रॅम इतका होता.

प्रति 10 ग्रॅमवर साधारण 19 हजार रुपये वाचतील. भारतातील पुरुष 20 ग्रॅम आणि स्रित्रा 40 ग्रॅम सोने आणू शकतात.

एकूण 60 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 1.14 लाख रुपये वाचतील.

भूतान ट्रीपचा खर्च निघून जाईल आणि हातात 14 हजार रुपये राहतील.

VIEW ALL

Read Next Story