white sugar causes weight gain

Diabetes : पांढऱ्या पदार्थांमुळे वाढते वजन, आजच बंद करा 'या' गोष्टी

White Foods Causes Health Issues: वजन किंवा मधुमेह कमी करायचा असेल तर आपला आहार सुधारण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही व्यायाम किंवा योगाचा तुम्हाला खूप फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवता आणि त्यातही सुधारणा कराल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय तुमच्या आहारातून पांढऱ्या रंगाच्या गोष्टीं काढून टाका, जेणेकरून तुमचे वजन आणि मधुमेह कंट्रोलमध्ये राहिल. जाणून घेऊया पांढऱ्या पदार्थांचे दुष्परिणाम होतात.

 

Feb 10, 2023, 12:36 PM IST