whatsapp desktop

WhatsApp वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही 'त्या' लिंकवर क्लिक करु नका, अन्यथा ठरु शकतं धोकादायक

WhatsApp link : Whatsapp हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशन आहे. जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅप वापरतात. त्यामुळे कंपनी यूजर्सच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेते. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करते.

Jun 5, 2023, 04:39 PM IST

WhatsApp वर Good Morning मेसेज पाठवताय? सावध व्हा, नाहीतर अकाऊंटच Block होईल

WhatsApp News : हातात असणाऱ्या मोबाईलनंच आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि दिवस संपतोसुद्धा या मोबाईलसोबतच. दिवसभरात या मोबाईलवर असंख्य अॅप्स आपण वापरतो. त्यातही WhatsApp चं प्रमाण जरा जास्तच... याच अॅपाबाबतची ही बातमी.. 

 

Mar 23, 2023, 12:32 PM IST

तुमच्या WhatsApp चे मेसेज कोण कोण वाचतंय ? 'या' सेटींगद्वारे पाहा

जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे लाखो-करोडो युझर्स आहेत. 

May 23, 2022, 04:50 PM IST