what causes divorce in marriage

घटस्फोटामागे 'हे' मुख्य कारण, सिस्टर शिवानी यांनी सांगितल्या नातं टिकवण्यासाठीच्या टिप्स

Relationship Tips : मोटिवेशनल स्पीकर सिस्टर शिवानी यांनी एका पॉडकास्टमध्ये, 'घटस्फोटामागचे मुख्य कारण' सांगितलं आहे. कोणत्या कारणांमुळे लोकं घटस्फोट का घेतात? याबाबत माहिती देखील दिली आहे. 

May 1, 2024, 06:27 PM IST

लग्न करणं हा आपला वैयक्तिक निर्णय, पण घटस्फोट हा नशिबाचा भाग; सिस्टर शिवानी यांचं थेट वक्तव्य

Sister Shivani on Relationship :  साधारणपणे लग्न हा नशिबाशी निगडित मानला जातो, पण घटस्फोट हाही त्याचाच एक भाग असतो. मोटिव्हेशनल स्पीकर बीके शिवानी म्हणतात की, हे कर्माशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे का? घटस्फोट कसा टाळता येईल? आपण या लेखात याबद्दल जाणून घेऊ शकता.

Dec 12, 2023, 04:30 PM IST