westran maharashtra

Ration Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर...

 सर्वसामांन्याना शिधापत्रिकेवर (Ration Card Holder) अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. शासनाकडून करण्यात येणार हा अन्नधान्य पुरवठा परवडणाऱ्या दरात  केला जातो. 

 

Aug 22, 2022, 10:07 PM IST

Video : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद

ओव्हरटेक करु (Overtaking) नका, असं वाहतूक विभागाकडून वारंवार (Traffic Department) सांगितलं जातं.

Aug 22, 2022, 08:39 PM IST

पुण्यात 'राफेल' नावाच्या शर्यतीच्या बैलाला 'फॉर्च्युनर'चा भाव

अनेक बैलगाडा घाट गाजवणारा एका बैल (Rafel Bull) खरोखरच लाखमोलाचा ठरला आहे. 

Apr 6, 2022, 10:12 PM IST

Bullock Cart | आता बैलगाडीला लागणार 'ब्रेक'

बैलगाडी म्हंटली की डोळ्यांसमोर येतात जुकाडाला जुंपलेले दोन बैल आणि दोन चाकांची गाडी.

 

Apr 4, 2022, 10:52 PM IST

Thergaon Queen | थेरगाव क्वीनचा शेवटचा भाग, ''गल्ती हुआ, मै झुकेगा साहेब'

पोलिसांनी स्वंयघोषित थेरगाव क्विनसह एकूण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती.

 

Feb 3, 2022, 08:09 PM IST

Teacher Recruitment Scam | शिक्षक भरती घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला अटक

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी (Teacher Recruitment Scam) प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. 

Jan 29, 2022, 02:36 PM IST

व्वा रं गड्या! शेतकऱ्यानं करून दाखवला राज्यातला पहिला यशस्वी क्रॉप कव्हरचा प्रयोग

दिवसेंदिवस अवकाळी पावसाचे प्रमाण वाढतच चाललंय पण त्यामुळे शेतकरी राजाला या अवकाळी पावसाचा फटका बसतो आहे.

Dec 11, 2021, 10:36 PM IST

Pune | इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने असं App वापरलं की, २५ सराफांना लाखात लूटलं...

ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपचा वापर वाढल्यापासून ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होतेय.

Dec 10, 2021, 06:52 PM IST

कडक सॅल्युट | साताऱ्याची तरुणी देशसेवेसाठी आर्मीत रुजू, अख्ख्या तालुक्याला फौजीचा अभिमान

आपल्या गावातली मुलगी देशसेवा करतेय, म्हणून गावकऱ्यांचा छाती अभिमाननाने भरुन आलीये.

 

Nov 22, 2021, 10:58 PM IST

आईच्या प्रियकराकडून लेकीनं उकळली खंडणी, तरूणीसह मित्राला बेड्या

आईच्या प्रियकाराकडून मुलीनं तिच्या मित्राच्या मदतीनं खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Sep 5, 2021, 08:54 PM IST

दाढ काढल्यानंतर महिलेचा मृत्यू, एका दाढेनं घेतला जीव?

 दाढ काढणं पंढरपुरातील एका महिलेच्या जीवावर बेतलंय.

Aug 26, 2021, 10:59 PM IST

Mahad Taliye Landslide | दुर्देवी! कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान, विविध दुर्घटनांमध्ये मृतांचा आकडा 100 पार

पावसानं कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Westran Maharashtra) अक्षरश: थैमान घातलंय. विविध दुर्घटनांमुळे आतापर्यंत मृतांचा आकडा हा 100 पार गेला आहे. 

Jul 23, 2021, 06:24 PM IST

Monsoon in Maharashtra : मान्सूनचं कोकण, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमन

उकाड्यामुळे हैराण झालेल्या आणि पावसाची वाट बघणाऱ्या राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी

Jun 5, 2021, 11:14 PM IST